Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

purushottam hingankar

Others

4.5  

purushottam hingankar

Others

मंदिर बंद

मंदिर बंद

1 min
265

 **ज्ञानाबाई सोडूनिया , मज दारं बंद केले !* 

 *कोरोनाच्या साठी माई , मज दूर कां लोटीले !! ||ध्रुवपद!!|| 

 *मायबाप तूची सर्वं , मज सांग कोण आहे !* 

 *अनाथांची माऊली तूं, मज पिल्लाकडे पाहे !* 

 *पोरं असू दे उन्हाळ, गुन्हे माय पोटी घाले!!१!!* 

 *काय गुन्हा होता तुम्ही,सांगावे तें मज कोणी !* 

 *बाळकासी माये विणा , वेगळे तें केले कोणी !!* 

 *धर्मं धुरंधरी लोके , शासने तें काय केले !!२!!* 

 *माये विणा बालक तें, वासरा विनां गे गाय !* 

 *कोरोनाच्या नावे तेची , कशी बांधिली हॊ राय!!* 

 *मंदिराची दारे सांगा , कधी करताय खुल्ले!!३!!* 

 *सामना तो संकटाशी , लेकरू धरे उराशी !* 

 *संतदास म्हणे हेचि , असे आभाळाची राशीं !!* 

 *पुरे झाली ताटातूट , उघडा तें दारं मले !!४!!*

Rate this content
Log in