STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

मनातला कप्पा-चारोळी

मनातला कप्पा-चारोळी

1 min
3.1K


मनामध्ये असू द्यावा

एक आठवणीचा कप्पा

म्हणजे हवं तेव्हा मारता येतात

दूर गेलेल्यांशी गप्पा...


Rate this content
Log in