STORYMIRROR

Vijay Sanap

Others

2  

Vijay Sanap

Others

।।मनाचे अभंग।।

।।मनाचे अभंग।।

1 min
3.8K


सुखी संसाराची लावूनीया वाट

मुले चालती सासरची वाट  ।।धृ।।

माय बापाहूनी बहू पुण्यवंत

सारं गणगोत बायकोचे  ।।

भाऊ बहिणं हिंडे परदारी

साली संगे करी काशी यात्रा ।।

आई बापाच्या गळ्याला दोरी

सुखी सासरी मुलगा असे ।।

मना म्हणे याची कोणकरी रीत

ठेवी आश्रमात माय बापा ।।


Rate this content
Log in