मन
मन
1 min
81
मन तरुण असेल तर,
प्रेमाला वय नसते.....
निखळ प्रेमाच्या भावनेला,
कशाचेच भय नसते.....
इच्छा हवी फक्त मनी,
भरभरून जगायची.....
कोणी काय म्हणेल इथे,
करायची गय नसते.....
यौवनाची मावळतीच्या साज,
पण स्वप्नांची पहाट असावी,
हे खरं आहे सुरू छान असतात,
पण लय नसते.....
हेच खरे मिलनातून दिवस,
ना द्वेश ना राग ना त्याग,
ना धावपळ हयगय असते.. .....
