मन मैत्र
मन मैत्र
1 min
131
मन मैत्र माझा
देतो सुख मला
नाते जपतो हा
हर्ष हो मनाला....
सुख दुःख साथी
आहे हो आमच्या
पाठीराखा सखा
राही हो तुमच्या....
गोरा माझा सखा
पळविले चितचोर
रत्न चमके हो
मनात रूतला खोलवर..
मन त्याचे छान
आहे तो महान
लग्न झाले लेकीचे
वागतो सदा छान..
मैत्र आम्ही खरे
जीवनात आलो
आनंदाचा प्याला
रिचवता झालो.....
आज ही पन्नाशी
सहवास आहे
एकत्रीत सारे
आम्हा सदा पाहे......
