मन माझं झुरतय का?
मन माझं झुरतय का?
1 min
255
मन माझं झुरतय का?
कशासाठी माहित नाही?
मन माझं जळतय का?
तर अत्याचार होताना बघते आहे
मनाची माझ्या का चिडचिड होते?
लोक हे अत्याचार नुसते बघतात म्हणून
जिच्यावर अत्याचार होतो का?
का तुम्हाला असं वाटतं नाही
उद्या तिच्या जागी तुमची पण कोणी असू शकते
उठा लोकहो जागे व्हा
लढा द्या, समाजातल्या ह्या अत्याचारी लोकांना
जेणेकरून हे अत्याचार कामी व्हायला हवे
