मन असे -मन तसे
मन असे -मन तसे
1 min
346
मन असे चंचल
मन तसे अस्थिर
कसे सांभाळावे
मन असे मन तसे
विश्वास ठेवते कधी
कशावरही पटकन
कधी नाही पटत याला
गोष्टी काही चटकन
आस्तिक मन असे
नास्तिक मन तसे
झुलत रहाते नेहमी
मन असे मन तसे
कशावर श्रध्दा ?
कधी अंधश्रद्धा
करावी सुटका यातून
आपल्या मनाची
