STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

मलाच का

मलाच का

1 min
169

सगळेच तर करतात प्रेम,

मग मलाच का अडवता,

प्रेम करणं म्हणजे गुन्हा आहे का,

मग मलाच का नाही म्हणता,


मी काही अशी तशी आहे का,

की बाबा तुमचा तुमच्या लेकराला भरवसा नाही का,

प्रश्न भरवशाचा नाही बेटा पालखीचा आहे,

जर असतील ते माणसे चांगले तर पारखून घे,

आणि त्यासाठी अनुभवी नजर लागते,

ती आमच्या नजरेतून घे


Rate this content
Log in