"मळा "
"मळा "
1 min
311
श्रावण सरला मळे फूलले
पिसारयासारखे हिरवे फूलले
भाताचे कोंबे डोलू लागले
मकयाचे कणसे देठातून
डोकावू लागले, देठ वारयाने
हेलकावू लागले, नाचू लागली
केळाचे मोठाले घड झाडाला
पेलेनात काठीचा आधार झाडास
बांधांवर भाताचा वास पसरला
शेतकरी कष्ट वाहूनी
त्यांचे हे फळ डोळयानी
पहात त्यांचे अंतकरण
भरूनी आले
कष्टाचे चिझ झाले..........
