STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

3  

Sonali Butley-bansal

Others

मला

मला

1 min
170

गुंतलेले काही सोडवायचे आहे

अश्रूंना पापण्या आत रोखायचे आहे


जमलंच तर त्यांचे कधीतरी

संदर्भ मांडायचे आहे

माहितीचेच असे

काही सांगायचे आहे


शब्दांना अर्थासकट

मांडायचे आहे

क्षणभर का होईना

हितगुज करायचे आहे


आधीच्याच तुला

पुन्हा जाणायचे आहे

नकळत्या या मला

पुन्हा ओळखायचे आहे


आभाळात ऊंच उडायचे आहे  


Rate this content
Log in