मजबूरी
मजबूरी
1 min
216
तुझ्या दुःखाचा
अहसास आहे मला
कधी मला दाखवायला
जमलच नाही
तुझ्या दुःखात
मला सामील होतं
आलाच नाही
दूर थांबून पाहतंच
राहिले मी
मजबुरीने पाय बांधले गेले
माझे
