STORYMIRROR
मी
मी
मी
मी
त्रस्त मी
अस्वस्थ मी
साखळदंडाने बांधलेली मी
सांधलेली मी
धूसर मी
अंधूक मी
अस्पष्ट मी
अस्पृश्य मी
मी अशीच
मी तशीच
तेव्हाही
आताही
कदाचित
उद्याही
इच्छा आहे
बदलण्याची
बदल हवाय
पण...
कसा न् केव्हा
मिळणार मला बदल
More marathi poem from Sharad Kawathekar
Download StoryMirror App