STORYMIRROR

Sangita Tathod

Others

3  

Sangita Tathod

Others

मी

मी

1 min
327

सहनशील मी , सृजनशील मी

साहसी मी ,समजदार मी


कोमल मी ,कणखर मी

कठोर मी ,कमनीय मी


सुंदर मी ,सुशील मी

सुकुमार मी ,सुमधूर मी


कष्टकरी मी ,कामसू मी

कलाकार मी ,काटक मी


शक्तिशाली मी ,शौर्यवान मी

शीलवान मी ,शांत मी


रूपे माझी असती अनेक

सर्वास जोडणारा धागा मी एक


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ