STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

मी पीत नव्हतो...

मी पीत नव्हतो...

1 min
252

मी पीत नव्हतो,

 तुला स्पर्श करून तुझ्या प्रेमात पडलो

पिता पिता मी बेवडा बनलो 

तू गटाराच  पाणी

 तुझी माझी एक वेगळी कहाणी


 धोका दिला ज्यांनी

 ठोकर दिली  ज्यांनी

 त्यांच्यापासून दूर करणारी

तू मन मिळावू राणी 

 कधी रस्त्यात पडतो,

तर कधी खड्ड्यात पडतो

 वाईट नाहीस तू  लोक बोलतात

 जे पितात ते तुझे गुणगान गातात


 माझ्या टेन्शनमध्ये, मेंशन करतो

 पिल्यानंतर तूला  नकार देतो

 सकाळ झाली कि तुझ्यासाठी मजनु बनतो

 उतरल्यानंतर तुला भेटायला येतो

 गर्दीमध्ये धक्काबुक्की खाऊन तुला मी भेटतो


तू चढतेस, कशावरून,मी तुझ्या नसेवर

अंगात भिंतेस तू फडच्या तामशा हुण  

सखे तूझ्यात प्रेमाने मी बर्फ मिसळला

 साला तोही माझासारखा बदनाम झाला.


तू बदनाम करणारी मलिखा

माझासाठी तू बुर्ज खलिफा

मी पीत नव्हतो,

 मित्राने ओळख करू दिली, तुझी.


तू प्रत्येकची पसंती,

माझा साठी तू सैराट मधली आर्ची.

तू जवळ अलीस,तू येतच गेलीस,

माझा पहिला चुमन तू..

कळवटून हवेत तरंगवणारी जल परी तू.

फोफिस, आतड सार करपाटलंय

तरी हृदयातले भन्नाट घर तू


Rate this content
Log in