मी एक स्त्री आहे
मी एक स्त्री आहे
1 min
266
कर्तव्याचा पिंजरा तोडून,,,
कधी उडून जाऊ,,,
हजारो सलाखे,,,
तोडून,,,
मोकळा श्वास
कधी घेऊन ,,,
समाजाचे घरचे,,,
नियम ,,,तोडून,,
खुल्या,, आभाळाखाली,
हात पसरून,,,
शुकून ,,,भरी,,, उडान,,
कधी घेऊ,,,???
आभाळाला,,, घट्ट मिठी,,,
कधी मारू,,,???
नात्याचे कर्तव्याचे,,,,,
बंधन तोडून,,
स्वतःची ओळख,,,
कधी बनवू,,,???
मी एक स्त्री आहे,,,
हेेे अभिमानाने कधी सांगू,,,??
