म्हणजे काय ते?
म्हणजे काय ते?
1 min
369
आपुलकी म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय कळत नाही
'विरह'म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही
प्रेम म्हणजे काय ते
स्वत: केेेेेेल्याशिवाय कळत नाही
पराजय म्हणजे काय ते
शत्रू कडून हरलयाशिवाय कळत नाही
दु:ख म्हणजे काय ते
अपेक्षाभंंग झाल्याशिवाय कळत नाही
सुुख म्हणजे काय ते
स्वत:मध्ये शोधल्याशिवाय कळत नाही.
