महायुती
महायुती
1 min
201
महायुती राजकारणातील
महायुती समाजवाद्यांची
महायुती बिझिनेसवाल्यांची
महायुती ग्रहतार्यांची!!!
महायुती गगनी
वायु तत्वाचे
गुरू शनि
जवळी येता झाली
२१ डिसेंबर २०२०ला संध्याकाळी!!!
चंद्र मंगळ
असंख्य तारे
अवतरलेले नभी
महायुतीस साक्षी!!!
जगीचे माणसे
सरसावले पाहण्या
उघड डोळ्यानी
गुरू- शनि महायुती!!!
आल्हादुन करोनाकाळी
दुर्बिणीतुन बघीतले
गुरूचे चंद्र चार
व
कडा भवताली शनिच्या छान !!!
