STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

महात्मा

महात्मा

1 min
183

ज्योतिराव फुले 

महात्मा ते झाले

सत्यशोधकचे

मंत्र असे दिले


शोधली समाधी

शिवरायांची ती

केली सुरू मग

ही शिवजयंती 


मुलींची ती शाळा

केली पहा सुरू

सावित्रीमाई या

झाल्या तेंव्हा गुरू


ऐतिहासिक त्या

घटना जिवनी

विनम्र वंदन

त्यांच्याच चरणी



Rate this content
Log in