STORYMIRROR

Jyoti Druge

Others

3  

Jyoti Druge

Others

महात्मा गांधी

महात्मा गांधी

1 min
266

गुजरातात आले जन्मास,


साबरमतीत घेतला कार्याचा ध्यास


दांडीयात्रेत केला मिठाच्या कराचा रास


स्वातंत्र्य यज्ञात दिला गेला कित्येकांना फास


परंतु सोडली बापूनीं स्वातंत्र्याची आस


टिळकानंतर स्वातंत्र्याचे नेतृत्व खंबीर व खास


सविनय कायदेभंग,असहकार,चलेजाव


चळवळीनी धरली स्वातंत्र्याची कास


१५ ऑगस्टला गेलं पारतंत्र्य लयास


ब्रिटीशाना राहावे लागलेच सज्ज पलायनास 


मिळाला भारतीयांना सुखाचा घास


Rate this content
Log in