STORYMIRROR

Mayuri Kadam

Others

4  

Mayuri Kadam

Others

महाराष्ट्राची संस्कृती.

महाराष्ट्राची संस्कृती.

1 min
280

नऊवारी लुगडं

लाल कुंकू भाळी

हाती हिरवा चुडा

महाराष्ट्राच्या नारीची आकृती आगळी


तिखट ठेचा

ज्वारीची भाकरी

वरुन कच्चया तेलाची धार

महाराष्ट्राची मिजास लई भारी


Rate this content
Log in