महाराष्ट्र दिन व कामगार दिन
महाराष्ट्र दिन व कामगार दिन
1 min
12K
*म*-मराठी मातीचा आम्हां अभिमान
*हा*-ह्या दिनी हुतात्मा स्मरण
*रा*-राज्याचा स्थापना दिन
*ष्ट्रा*-राष्ट्राच्या आनंदाला आले उधाण
*दि*-दिन सांगे शौर्य इतिहास
*न*-नतमस्तक कर जोडून ।।
*का*-कामाचा दाम तो
*म*- महत्त्प्रयासाने मिळविणारा
*गा*-गाळूनी घाम निमूटपणे
*र*-रग मनगटी बाळगणारा
*दि*- दिन हा कामगार चळवळीचा
*न*-नसनसात कष्टाचे चीज करणारा ।।