महागाईचा अग्नी पेटला
महागाईचा अग्नी पेटला
काय ही महागाई आकाशाला भिडली
गरिबाची वरात गाढवावरती काढली
प्रेमाचा हाा बांंध कधी ना फुटला
राजा, महााागाईचा अग्नी हा पेटला!
पेट्रोल, डिझेल ने मांंडले हे थैमान
शंभरीपार झाले अन् नेेतेे बेईमान
मायेचा सागर म्हणे कुुठेे हा आटला
राजा, महागाईचा अग्नी हा पेेटला!!
एकाची होती कमाई सर्व घर चालेे
महागाईने आता सर्व घर खालले
सांगा आता न्याय तुुम्हीच
काय करावे आम्हीच
राजा, महागाई अग्नी हा पेटला !!!
पहिल्यांदा गॅस बरे वाटले
आता बरेच पैसे मोजावे लागले
मायेचा पदर आता कसा फाटला
राजा, महागाईचा अग्नी हा कसा पेेटला !!!!
माय- बाप सरकार ,
गरिबांना आता तुम्हीच तारा
गरिबांच्या तोंडातला घास तुुम्हीच भेटवा
राजा, महागाईचा अग्नी हा पेेटला!!!
