STORYMIRROR

Priti Dabade

Others

3  

Priti Dabade

Others

मेंदी

मेंदी

1 min
226

नक्षीदार मेंदी

दिसते छान

लग्नात असतो

तिचा मान


मेंदी नक्षीदार 

हातावर काढली

लिहून नाव

आठवण जपली


हातावर उतरते

मेंदीची लाली

चिडविता सख्यांनी

हसू गाली


रंग प्रेमाचा

उतरतो मेंदीत

वातावरण सारे

सुगंधित करीत


Rate this content
Log in