मेळ हातातल्या वेळेचा
मेळ हातातल्या वेळेचा
1 min
205
मेळ हातातल्या वेळचा
धडपड रोज करावी लागते मज
ठरवलेल्या वेळेत ठरवलेले कामे करण्यास
पण मेळ कधी घालता येत नसे
ठरवलेली कामे वेळत करण्यास
येत होत्या अनंत अडचणी
निसटुन जात होती हाती असलेली वेळ
ठरवले मी केला आता खट्टु न होण्याचा
हाती असलेल्या वेळेतच शांत मनाने जगण्याचा!!!
