STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

मैत्रीचा कट्टा

मैत्रीचा कट्टा

1 min
633

जबाबदारीच ओझ वाढल, आणी मैत्री चा कट्टा सुटला.

गेलो कधी वेळ काढून, समजल सगळ्यांचाच जीव कामात अडकला.


सगळे एकमेकांना ओरडतात, समोर सगळं बोलून दाखवतात.

लांब कितीही असलो घरापासून, संकट काळी आधी तेच धावून येतात.


जोडल्या आठवणी खुप, या साऱ्या लोकां सोबत.

आता दुरावा आठवण येते, वेळेला आहे किंमत.


हरवला तो खेळ, आणी हरवली ती मज्जा .

शहानपनाच्या जबाबदारी सोबत, जगण्याची झाली सजा.


आयुष्याच्या जुगारामध्ये, खेळेल पुन्हा सट्टा.

पुन्हा पुन्हा हवा मला, तो माझ्या मित्रांच्या मैत्रीचा कट्टा.


Rate this content
Log in