मैत्री...
मैत्री...
आयुष्याच्या अंथाग सागरात...
तरगंत आहे एक जहाज...
वाहत्या लाटा बरोबर तरंगत करत आहे प्रवास...
नाही कुठली अट नाही कुठला नियम प्रवासासाठी....
नाही जातपात, नाही वयाच बंधन प्रवासासाठी...
कोणी ही यावं मौजमस्ती जगावं ह्या प्रवासात ...
प्रेम विश्वास आपलेपणा ह्यावर चालते हे जहाज...
हे नाही तर काय अर्थ नाही प्रवासात...
ह्या जहाजाच प्रवास एकदा सुरू झाला की जन्मभरासाठी असतो...
कितीही वादळ झेलण्याची ताकद आहे यात....
ह्या जहाजच्या आहे निरनिराळ्या छटा ....
भावनांच्या आहे खूप साऱ्या वाटा ....
ह्या जहाजाबद्दल बोलावे तेवढे कमी आहे .
रक्तापेक्षा मोठया असणाऱ्या या जहाजाचे नाव मैत्री आहे ....
