STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

मैत्री ( हायकू )

मैत्री ( हायकू )

1 min
428

मैत्री जपावी

अत्तराच्या कुपीत 

चर्चा घडत


दोन व्यक्ती ती

विचार तो एकच

दिपस्तंभच


ते मतभेद

वैचारिक घडत

शांत कपात


सावली व्हावी

मैत्रीची सदोदीत

सांज खुलत


अढळ स्थान

असते आयुष्यात

नाते मैत्रीत



Rate this content
Log in