STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

मायमाऊली

मायमाऊली

1 min
241

लेकराच्या प्रत्येक संकटावर, वघीणी सारखी धावली.

त्याच्या सुखात माझ सुख, बनली त्याची सावली.


कित्येकदा वागलो सूडाने, नाही तशी हिनवली.

माझा चेहरा दिसला, तशी ती पाघळली.



माझ्या प्रत्येक यशावर, यथेच्छ आनंदात न्हावली.

मन दुखावल कित्येकदा मी, तरी नाही रुसली.



चुका झाल्या की, माझ्यावरच ती कावली.

नशीब सगळ्यांच थोर, म्हणून हि पुण्याई पावली.



मी जन्मल्या पासून, माझ्या पाठीशी उभा राहिली.

लोक जातात आषाढीला, पण माझ्या घरी आहे माऊली.


Rate this content
Log in