STORYMIRROR

Hemant Patil

Others

3  

Hemant Patil

Others

"मायेची माणसे"

"मायेची माणसे"

1 min
329

मळयामधी कौलारू घर

घरामध्ये घराला घर पण

देणारी माणसे घराच्या

दाराशी तूळशी वृंदावन...

दूभती जनावारे गाई-म्हैस

गोटया जवळ विहिर

विहिर पाण्याने भरून

आजी-आजोबाचा विश्वास

माऊली भक्ती भजन -कितृन

माणसाची ये जा वदृळ दारी

सगे-सोयरे येवून भेटून

जेवणाच्या पंगती उठूनी

तृप्त मनाने पावणा ढेकर

देवूनी आज्ञा घेई! आपल्या गावी

धान्याच्या राशी शेतात पिकूनी

कष्टाला जूपंती !या दारी मनाला

सूकून मिळूनी वडील धारी मंडळी च्या

सनिधयात आशेचा किरण आशीर्वाद

भरभरून मायेचा ओलावा,

पहाडासारखा रक्षणाचा पर्वत तच उभा.........!



Rate this content
Log in