Savita Kale

Others


4  

Savita Kale

Others


माय मराठी

माय मराठी

1 min 10 1 min 10

सकल भाषांचा 

ताज आहे मराठी

हृदयात सर्वांच्या

नांदते मराठी


संस्कृतीच्या सा-या

शान आहे मराठी

मराठी बांधवाचा

मान आहे मराठी


पानगळीच्या ऋतूतील

छाया आहे मराठी

ग्रीष्मामध्ये बरसणारी

धारा आहे मराठीRate this content
Log in