Vasudha Naik

Others


3  

Vasudha Naik

Others


माय माझी

माय माझी

1 min 143 1 min 143

*माय माझी माय*

*जशी मऊ साय*.....


*तिचे रूप छान*

*आहे ती महान*......


*रुपानं गोजिरी*

*आहे माय खरी*.....


*कष्टाळू हं फार*

*जीवनाचा सार*.....


*दिन उगवला*

*कामात संपला*.....


*मायेचा सागर*

*विचार जागर*...


*मन तिचे साफ*

*करे सर्वां माफ*.....


*मुले सांभाळते*

*नोकरी करते*.....


*गुरु माझी आई*

*गुरु माझ्या बाई*.....


Rate this content
Log in