माऊली-चारोळी
माऊली-चारोळी
1 min
1.5K
चारोळीजगी माऊली सारखे कोण आहे
जिचे जन्मांतरीची ऋण आहे
हे ऋण ते, ज्यास व्याज नाही
त्या ऋणा शिवाय जीवनास साज उरत नाही