STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

मातृत्व

मातृत्व

1 min
415

इवलासा जीव जन्मला

माझ्या पोटी।

झाले मी आई भरली

मातृत्वाची ओटी।

जन्म देतांना बाळाला

बाळ किंवा अंत म्हणजे बाळंत।

रूप गोड गोजिरे मना

कौतुकाची उसंत।

आईच्या गर्भात सोसल्या

तू नाना कळा।

देता आईपण मला मातृत्वाचा

किती सुंदर सोहळा।

होती जोडलेली नाळ तुझी 

माझ्या उदरात।

जन्मले सुंदर लोभस माझ्या पदरात।

होता जन्म तुझा परस्तीती होती

गंभीर।

वैद्य म्हणे तुम्हाला बाळ पाहिजे का आई।

वडील म्हणाले तुझे बायको माझी वाचवावी।

आई वडील म्हणाले लेक आमची वाचवावी।

येता माझ्याजवळ वैद्य मी म्हणाले

डॉक्टर माझ्या तबेतीची तूम्ही नका करू काळजी।

माझ्या लेकराला वाचवा एवढीच

विनंती माझी।

एक आईच असे बोलू शकते

ठाम मताने।

धन्य मातृत्व तिचे धन्य आईपण ते


Rate this content
Log in