मातृभूमी
मातृभूमी
1 min
2.9K
रक्षणासाठी मातृभूमीच्या जवान शहीद झाले
काम फार मोलाचे करून गेले
त्या मातेला आणि त्या पुत्राला सलाम
ज्यांनी घातला देशद्रोहींवर लगाम