STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

मातीचे प्रकार

मातीचे प्रकार

1 min
541

*लाल लाल माती*

*कोकणातील माती*

*किल्ला करा छान*

*शिवबांचा हो मान...,,*


    *काळी काळी माती*

    *शेतातील पोयटा माती*

     *शेतकरी शेतात राबतो*

     *अन्नधान्य पिकवतो.....*


*बारीक कणांची माती*

*चिकट चिकन माती*

*मातीची भांडी बनवू या*

*मूर्तींचे सुशोभन करू या....*


     *मोठ्या कणांची माती रेती*

     *नदिकिनारी हो दिसती*

      *शंख शिंपले शोधावे*

      *आनंदाने रेतीत हुंदडावे..*


Rate this content
Log in