मानव निर्मित कचरा
मानव निर्मित कचरा
1 min
11.5K
मानव निर्मित कचरा
विल्लेव्हाट कशी लावायची
नदी नाले समुद्रात टाकता
परत येते काठावरती
रूप त्याचे पाहता
अंगावर येतो काटा
'युज आणि थ्रो' ची सवय लावली
कसे त्याचा 'थ्रो' करायचा
विचार न केला नीट
'करणी' त्याची भोवता
झाडे लावा आत्मनिर्भरतेचा
नारा आसमंतात गाजला!!
