माझ्यातला मी ...
माझ्यातला मी ...
1 min
342
.... जिवनरुपी माळेत एक एक मणी गुंफताना
कधी द्रष्टा म्हणुन जिवनाकडे पाहताना
नी "स्व"मधी नेहमी मग्न राहताना.. .
...आपण घेऊन चिंता, दु:ख
ठेवुनीया उशी आता जगु
हरु किंवा जिंकु पण आधी
संकटांशी लढुन तर बघु...
....पाहले कित्येकदा निरखुन
काय सांगतोय नक्की तो आरसा
पण त्याने काही फरक
नाही पडला माझ्यावर फारसा...
