माझ्या मार्गावर बरीच होती
माझ्या मार्गावर बरीच होती
माझ्या मार्गावर बरीच होती
तोंडचा घास पळवून लावायची
एकच मनांत इच्छा घोळत होती
त्या साठी पिच्छा करत होती.....!
कितीजणांना आमिष दाखवून भुलवुन
सौदर्याची खाण विकून तुझी तू भुक
भागवत होती येणाऱ्याची पाकिटं
मोकळी करून घरची वाट दाखवत होती......!
प्रणयांची उत्सुकता बघून नशिले डोळे करून
श्वास रोखून तूंच तुझ्या याराला उपाशी ठेऊन
दुसऱ्याची तहान भागवून माझ्या मनाची
घालमेल स्पर्शीचे चटके मनातून पेटत होती....
तुझी यौवनाची छबि माझ्या प्रत्येक स्पंदने
वादळं निर्माण करीत होती. आतूनच आमची
खुबी ओळखून तूं आकर्षण जणु भासत होती.....!
तुझ्या प्रेमात राहून हीं उपाशीपोटी ठेविले
दुसऱ्याने घास हिसकावून घेऊन हेरिले
आमचे रंग आम्हीच दाखवून दिले......!
माझ्या मार्गावर बरीच होती
तोंडचा घास पळवून लावायची
एकच मनांत इच्छा घोळत होती
त्या साठी पिच्छा करत होती.....!
