माझं डोकं...
माझं डोकं...
1 min
444
माझं डाेकं इतके चपळ,
संगणकाइतके आहे मला बळ...
माझं डाेकं कल्पनांचा पेटारा,
आवश्यक गोष्टींचा करताे मी मारा...
माझं डाेकं कल्पनेपेक्षाही पुढे,
कधीही सुचतात डाेक्याला वाढे...
माझं डाेकं अफलातून विचार,
असूया कधी नसते विचार सारासार...
