माझी पियु
माझी पियु
एक मैत्रीण असावी
तुझ्यासारखी....
जीवाला जीव देणारी
एक मैत्रीण असावी
तुझ्यासारखी.......
मनातलं सार काही ओळखणारी
एक मैत्रीण असावी
तुझ्यासारखी......
मी call नाही केला म्हणून
रूसून बसणारी
एक मैत्रीण असावी
तुझ्यासारखी.....
मी चूकताना मला
हक्काने ओरडणारी
अशीच आहे
...........माझी पियु
मला जीव लावणारी.....
अशीच आहे माझी पियु
मी call नाही केला....
तर रुसून बसणारी
पियु तुझी जागा दुसरं कुणी
घेउच शकत नाही
खुप आहेत मित्र इथे
..... पण तुझी सर नाही
राग कुणी करू नका...
मित्रहो खर तेच सांगते
पियु सारखा जिव्हाळा आजवर कुणीच लावला नाही
आता लवकर ये कारण ......
तुझ्याशिवाय दुबईत
मला एकटीला करमत नाही
आणि ही कवीता तुझ्या वाढदिवसापर्यंत जपून ठेवायचा संयम माझ्यात नाही
