STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

माझी नजर

माझी नजर

1 min
580


नको प्रेम करू मजवरी इतकं 

की नजर कोणाची लागेल ह्या प्रेमाला

नको इतका जीव लावू ह्या मनाला

की माझी मलाच नजर लागेल


Rate this content
Log in