STORYMIRROR

Kishor Zote

Children Stories Others

3  

Kishor Zote

Children Stories Others

माझी गाय

माझी गाय

1 min
435

माझी ती गाय

तिला चार पाय

पाणी पिते खूप

आणि चारा ती खाय


तिला एक वासरू

त्याला ती चाटायची

चाटून चाटून जणू

स्वच्छ त्याला करायची


मऊ गवत खाऊन

गोड दूध ती देते

सुट्टी असली की

मी चारायला घेवून जाते


गाय माझी छान

किती आहे दयाळू

मी दिसता हंबरते

वाटते ती मायाळू


साहित्याला गुण द्या
लॉग इन