माझी भूमी
माझी भूमी
1 min
322
वंदन माझे ह्या पवित्र भूमीला ...
माझ्या भारत भूमीला ....
थोर लोकांचे लाभले बलिदान...
निरनिराळ्या संस्कृतींची आहे खाण ....
अनेक भाषा बोली जाते खास...
अनेक सणांची आणि उत्सवांची असते चलती ....
निधास्त राहतो इथे आम्ही ....
रक्षण करण्यासाठी आहेत आपले सज्ज सैनिक...
तिरंगा सदा फडकवत राहो गगनात..
नाव उंचु दे देश प्रदेशात....
भारत म्हणजे आपली शान ....
आहे मला माझ्या देशाचा अभिमान...
