माझी बहिण
माझी बहिण
माझा आवाज ऐकून,,,
मी कसी आहे ,,,
ते ओळखणारी,,,
तू,,,
माझा call आलेला,,,
न पाहता मी आहे हे,,,
ओळखणारी,,,तू
मी समोर नसताना,,,
सुद्धा मी ठीक,,,
आहे,,,
किंवा दुःखी,,,
हे ओळखणारी,,,
तू,,,
अन् माझ्यासाठी काय,,
चांगलं,,
आणि,,
वाईट काय,,
हे विचार,,करणारी,,,
तू,,,
अन् कोणी माझ्या बद्दल,,,
वाईट बोल तर,,
त्यांना धडा
शिकवणारी ,,,,
तू,,,
माझी आठवण,,,
आल्यावर,,,
गोड- गोड,,,
हसणारी,,,
तू,,,,
रोज माझी काळजी,,,,
करणारी ,,,
तू,,,
प्रेमाने मला सतावनारी,,,
तू,,,
हसवणारी ,,,,
तू,,,
मस्ती,,,मंद्ये परेशान,,
,करणारी ,,,,
तू,,
अन प्रेमाने,, मला,,,,
समजून घेणारी,,,
तू,,,
मी रागावले,,,
तरी ही,,,
माझ्यावर प्रेम करणारी
तू,,,
प्यारीशी माझी,,,
छोटीशी ,,,
बहिण,,,
