माझी आई
माझी आई
1 min
207
माझी आई,,,,
हिरवा चुडा आहे हाती,,,
लाल कुंमकूम माथी,,,
गजरा मळला जुड्यात,,,
हातात पूजेचे फुलारी,,,,
हातात दुसऱ्या तांब्याचा बुडगा,,
डोक्यावर पदर,,,
डोळ्यात चमक,,,
नम्रता तिच्याा अंगी,,,
पहाटे उठताच,,,ती
भक्ती गीत गाऊनी करते ती
दिवसाची सुरुवात,,,
पौर्णिमेचा चांद ती,,
जिथे जाते तिथे,,
प्रसन्नता पसरवीते ती ,,,
प्यारीसी प्रेमळ,,,
प्रभावती ची आई तू,,,
तुझ्या चेहऱ्यावरील हसू
खळखळता झरा,,,
गाणं गोव्या गाव्यात
अशी आहेस तू आई
