माझे स्वप्न
माझे स्वप्न
1 min
314
माझ्या स्वप्नांचे स्वर्ग कधी बनेल काय?
मला भेटलेले वरदान सर्वांना कळेल काय?
माझ्या शब्दांनी कधी कुणी हसेल काय?
माझी वास्तविकता लेखणीतून घडेल काय?
माझ्या पाऊलाचे प्रतिबिंब कधी पडेल काय?
माझे नाव इतिहासात कधी घडेल काय?
मला देवाचे चरण कधी मिळेल काय?
माझ्या स्वप्नाची दार कधी खुलेल काय?
आई-बाबांना स्वप्नाचे माझ्या मोल कधी कळेल काय?
माझ्या हातात रंग आणि लेखणी कधी मिळेल काय?
