माझे सागणे
माझे सागणे
1 min
130
आहे माझे एक सांगणे
तुझे मात्र काम एवढे ऐकून घेणे
कधीतरी समजून घेणे
कधी न समजूनही
समजल्याचा आव आणणे
कधीतरी मलाही समजावणे
वाटते मला