STORYMIRROR

Dhanraj Gamare

Children Stories Inspirational Children

3  

Dhanraj Gamare

Children Stories Inspirational Children

माझे कोकण

माझे कोकण

1 min
356

हिरवेगार आणि निसर्गसंपन्न

स्वर्ग आहे आपले कोकण ,

जाता गावाला सुट्टीतून 

आनंदून जाई माझे मन .


कोकणची माणसे खरंच

आहेत प्रेमळ आणि साधीभोळी ,

मे महिन्यातुन आवडीने रोज

खायचो मी आंबा आणि पोळी .


कोकणातील आठवणी आज

ताज्या झाल्या ह्या कवितेने ,

ह्या सुट्टीतून मी आवर्जून 

जाणार कोकणकन्या ट्रेनने .


© धनराज संदेश गमरे 


Rate this content
Log in