STORYMIRROR

Tina Pawar

Others

3  

Tina Pawar

Others

माझे खरे बाबा माझे मामा....

माझे खरे बाबा माझे मामा....

1 min
674

मामा तुमचे उपकार 

कसे मानू मी,

तुम्हीच आमच्या जीवनाचा

एक आधार आहे.

तुम्हीच आमचे बाबा,

तुम्हीच आमची आई

तुमच्या शिवाय आमच्या

 जीवनात बाकी कोण नाही.

मामा तुमचे हे उपकार कसे बनवणे....


पैसे नसतानाही शिक्षणाची 

संधी मामा तुम्ही दिली ,

कोटीचा भुका साठी तुम्हीच

 दिवस-रात्र कष्ट केलं.

बाबा सारखं तुम्ही 

पालन ही केलं .

म्हणून मामा तुमचे उपकार 

कसे मानू मी......


मुलांच्या जीवनातील पहिले

 आदर्श त्यांचे आई-,

बाबा असतात माझ्या ,

जीवनातील पहिले आदर्श

 फक्त मामा तुम्ही आहे.

मामा आमचा हा अस्तित्व

 फक्त तुमच्यामुळे आहे .

तुमच्यामुळे आज मी इथे उभी आहे 

तुमचा बद्दल लिहिणार तेवढा कमी वाटते

म्हणून मामा तुमचे उपकार कसे मानू मी..


Rate this content
Log in