STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

माझे आरोग्य

माझे आरोग्य

1 min
267

करते प्राणायाम झुंबा

रोज मी सांजसकाळ

माझे आरोग्य राखण्या

आहे प्रयास सर्वकाळ


निरोगी राहण्यासाठीच

करावी मैदानी कसरत

नाहीतर जाडी वाढून

शरीर जाईल पसरत


खावा पौष्टिक खुराक

फळे दूध न् सुकामेवा

वाढेल रोगप्रतिकार

थोडेसे हलकेच जेवा


भरपेट भोजनामूळे

बिघडते पाचनशक्ती

एकदातरी करा उपास

निमित्त देवाची भक्ती


Rate this content
Log in